Major: 'मेजर' संदीप उन्नीकृष्णन यांच्यां आयुष्यावर आधारीत चित्रपट या दिवशी होणार रिलीज
‘मेजर’ या चित्रपटात अदिवी शेषसोबत प्रकाश राज, सई मांजरेकर, रेवती आणि शोभिता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशिकिरण टिक्का यांनी केले आहे.
लवकरच ‘मेजर’ (Major) हा शहीद संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारीत असलेला चित्रपट प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता 'अदिव शेष'ने (Adivi Sesh) सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मेजर’ या चित्रपटात अदिवी शेषसोबत प्रकाश राज, सई मांजरेकर, रेवती आणि शोभिता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशिकिरण टिक्का यांनी केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement