Kisi Roz Song: अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'औरों में कहाँ दम था' मधील'किसी रोज' गाण्याचे व्हिडिओ व्हर्जन रिलीज (Video)

'औरो में कहाँ दम था' हा चित्रपट ५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या गाण्याच्या व्हिडीओ व्हर्जनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे.

अजय देवगण आणि तब्बू स्टारर फिल्म 'औरो में कहाँ दम था' मधील 'किसी रोज' गाण्याचे व्हिडिओ व्हर्जन रिलीज झाले आहे. हे गाणे मैथिली ठाकूरने गायले आहे, तर संगीत आणि संगीतकार एम.एम. क्रीम्स आहेत. या गाण्याचे बोल मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, जिमी शेरगिल, शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. 'औरो में कहाँ दम था' हा चित्रपट ५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या गाण्याच्या व्हिडीओ व्हर्जनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement