Kareena Kapoor Khan चा Jeh झाला 6 महिन्यांचा; अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

करिना कपूरने 6 महिन्याच्या तिच्या मुलाला शुभेच्छा देताना' तुला प्रेम, आनंद आणि धैर्य' मिळो अशी कामना करणारं कॅप्शन लिहले आहे.

करिना कपूर मुलगा । PC: Instagram

Kareena Kapoor Khan चा Jeh झाला 6 महिन्यांचा झाला आहे. सध्या करिनाने मालदीव मध्ये असून तिने सोशल मीडीयाने या निमित्ताने एक खास फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement