Jhund Realse Date: अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा 'झुंड' 4 मार्च 2022 रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा 'झुंड' 4 मार्च 2022 रोजी होणार प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा 'झुंड' 4 मार्च 2022 रोजी होणार प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. सिनेमाची कथा ही सत्य घटनेवर आधारित असून बिग बी मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. झुंड सिनेमाचे पोस्टर अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी आपल्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर शेअर केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Advertisement
Advertisement