Jalsa Trailer: विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या आगामी 'जलसा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात विद्या बालन सोबत शेफाली शाह, रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत मोहन, शफीन पटेल आणि सूर्या काशीभटला यांसारखे दमदार कलाकार काम करत आहेत.

Jalsa Trailer (Photo Credit - YouTube)

विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या आगामी 'जलसा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'जलसा' हा चित्रपट होळीच्या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे'ही येतोय. अशा परिस्थितीत 'जलसा'ला कडवी स्पर्धा होणार आहे. या चित्रपटात विद्या बालन सोबत शेफाली शाह, रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत मोहन, शफीन पटेल आणि सूर्या काशीभटला यांसारखे दमदार कलाकार काम करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement