Ira Khan-Nupur Shikhare यांच्या लग्नविधीत वर्‍हाडी मराठमोळ्या अंदाजात; पहा Reena Dutta, Kiran Rao यांचा नऊवारीतील लूक (Watch Video)

इरा खान नुपूर शिखरे सोबत विवाहबद्ध होणार आहे. मुंबईत सध्या त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.

Ira Khan Wedding | Insta

आमिर खानची लेक इरा खान लवकरच मराठमोळ्या नुपूर शिखरे सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या दोन्ही घरांमध्ये लग्नापूर्वीच्या विधींची धामधूम सुरू आहे. अशामध्ये आज इराची आई रीना दत्ता आणि आमिरची दुसरी पत्नी किरण राव सह वधुपक्षातील वर्‍हाडी मंडळी देखील मराठमोळ्या अंदाजामध्ये दिसली आहे. त्यांनी नऊवारी साडी परिधान केली आहे.

पहा इराच्या आईचे जावयासोबतचे फोटोसेशन 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

किरण राव यांचा नऊवारी अंंदाज

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement