IPL 2022, KKR vs PBKS: आंद्रे रसेल याच्या वादळी खेळीवर ‘किंग’ शाहरुख खान याने दिली दिली अशी प्रतिक्रिया, उमेश यादव याचीही थोपटली पाठ

उमेश यादवच्या सुरेख गोलंदाजीनंतर आंद्रे रसेलच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जचा सहा विकेट्सनी पराभव करत आयपीएल 15 मधील दुसरा विजय नोंदवला. पंजाबवरील दणदणीत विजयानंतर केकेआरचा सह-मालक आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने देखील उमेश आणि रसेल यांची कौतुकाने पाठ थोपटली.

शाहरुख खान (Photo Credits-Twitter)

IPL 2022, KKR vs PBKS: उमेश यादवच्या (Umesh Yadav) सुरेख गोलंदाजीनंतर आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जचा (Punjab Kings) सहा विकेट्सनी पराभव करत आयपीएल 15 मधील दुसरा विजय नोंदवला. पंजाबवरील दणदणीत विजयानंतर केकेआरचा सह-मालक आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने देखील उमेश आणि रसेल यांची कौतुकाने पाठ थोपटली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now