Pushtaini Trailer: ह्रतिक रोशन प्रस्तुत पुश्तैनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, या दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
ह्रतिक रोशन प्रस्तुत आणि विनोद रावत दिग्दर्शित पुश्तैनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपटा येत्या २१ जून रोजी संपूर्ण भारतभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Pushtaini Trailer: ह्रतिक रोशन प्रस्तुत आणि विनोद रावत दिग्दर्शित पुश्तैनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपटा येत्या 21 जून रोजी संपूर्ण भारतभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव झळकणार आहे. या चित्रपटाची सहलेखिका रीता हीर असून त्या देखील चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकणार आहे. चित्रपटाची निर्मीती लोटस डस्ट पिक्चर्स आणि विन रॉ फिल्म यांनी केली आहे. सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. चाहत्यांनी ट्रेलर पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहले आहे की, हा चित्रपट खूप मनोंरजक असणार आहे. चाहत्यांनी चित्रपटासाठी उत्सुकता दाखवली आहे. (हेही वाचा- सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्न बंधनात, मुंबईतील हॉटेलमध्ये पार पडणार कार्यक्रम)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement