Animal सिनेमामध्ये Ranbir Kapoor किती वेळेस म्हणाला 'Papa'; चाहत्याने बनवली मजेशीर क्लिप (Watch Video)
एका चाहत्याने सिनेमामध्ये रणबीर किती वेळा 'पापा' म्हणतो याची एक मजेशीर क्लिप बनवली आहे. सध्या ती वायरल होत आहे.
2023 मधील सुपरहीट सिनेमा Animal आता Netflix वर प्रदर्शित करण्यात आला आहे. Sandeep Reddy Vanga दिग्दर्शित या सिनेमाची खूप चर्चा होती. या सिनेमामधील हिंसाचाराची जशी चर्चा झाली तशीच चर्चा दमदार अभिनयाची देखील झाली. बाप-लेकाच्या नात्यावर आधारित हा सिनेमा असल्याने मुख्य अभिनेता रणबीर कपूरच्या तोंडात अनेकदा 'पापा' हा शब्द आला आहे. दरम्यान त्याच्या एका चाहत्याने सिनेमामध्ये रणबीर किती वेळा 'पापा' म्हणतो याची एक मजेशीर क्लिप बनवली आहे. सध्या ती वायरल होत आहे. त्याच्या क्लिपनुसार या सिनेमामध्ये 196 वेळेस 'पापा' उच्चारण्यात आलं आहे. Filmfare Awards 2024: 'साम बहादूर' ते 'ॲनिमल'पर्यंत या चित्रपटांनी तांत्रिक श्रेणीत गाजवले वर्चस्व; सविस्तर वाचा .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement