Animal: Ranbir Kapoor सोबत ब्लॅक ब्रा मधील Rashmika Mandanna चे हॉट इंटिमेट सीन्स सोशल मीडियावर लीक

या व्हिडिओमध्ये रश्मिका मंडना रणबीर कपूरसोबत ब्लॅक ब्रा मध्ये दिसत आहे.

Ranbir Kapoor and Rashmika Mandanna (PC - Twitter)

Animal: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अॅनिमल (Animal) ला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या क्राईम थ्रिलरने चाहत्यांना वेड लावले आहे. एवढेच नाही तर चित्रपटातील अनेक हॉट सीन्सने इंटरनेटवरही तुफान धुमाकूळ घातला आहे. तृप्ती डिमरीच्या सेक्स सीननंतर आता रश्मिका मंडना आणि रणबीर कपूरचा हॉट व्हिडिओही ऑनलाइन व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंडना रणबीर कपूरसोबत ब्लॅक ब्रा मध्ये दिसत आहे. (वाचा - Animal OTT Release: अॅनिमल चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज, 'या' दिवशी Netflix वर प्रदर्शित)

रश्मिका मंडना आणि रणबीर कपूर हॉट व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)