The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित, सत्य घटनेवर चित्रपट असल्याचा दावा

केरळमधील मुलींच्या या भयावह अपहरणामागील सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे.

The Kerala Story

विपुल अमृतलाल शाह यांचा आगामी चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. केरळ (Kerala) राज्यात बेपत्ता झालेल्या 32,000 महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर (True Event) आधारित असून नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. केरळमधील मुलींच्या या भयावह अपहरणामागील (Kidnaping) सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement