Mouni Roy हिचा व्हाईट ड्रेसमध्ये बोल्ड फोटो पाहिलात का?
अभिनेत्रीने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चर्चेत आहेत
मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. यावेळी तिने पुन्हा एकदा व्हाईट ड्रेसमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)