Gangubai Kathiawadi Song: गंगूबाईची इश्किया स्टाईल, आलिया भट्टच्या चित्रपटातील 'जब सैयां' गाणे प्रदर्शित

या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे देखील या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना गंगूबाईचे जग दाखवणार आहेत. नुकतेच त्याचे 'जब सैयां' हे गाणे रिलीज झाले आहे.

Alia Bhatt in White Saree (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

आलिया भट्टचा चित्रपट गंगूबाई काठियावाडीच्या प्रदर्शनाची वेळ जवळ आली आहे. अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे देखील या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना गंगूबाईचे जग दाखवणार आहेत. नुकतेच त्याचे 'जब सैयां' हे गाणे रिलीज झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement