Ganeshotsav 2021: अभिनेता Tusshar Kapoor, सलमान खानची बहिण Arpita Sharma यांच्या घरी बाप्पांचे आगमन; See Photos

आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत

Ganpati (Photo Credits: rupixen from Pixabay)

आजपासून सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. बॉलिवूडचे अनेक सेलेब्ज हाउत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. तुषार कपूर तसेच सलमान खानची बहिण अर्पिता शर्मा यांच्या घरीही गणपतीचे आगमन झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)