AJMER 92 TEASER: 'अजमेर 92' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, 31 वर्षांपूर्वी घडलेल्या 'स्कँडल'वर आधारित

एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट अजमेरमधील 'स्कँडल'वर आधारित आहे.

Ajmer 92

'अजमेर 92' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. करण वर्मा, सुमित सिंग, राजेश शर्मा, मनोज जोशी, आकाश दहिया आणि ईशान मिश्रा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 21 जुलैला प्रदर्शित होणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट अजमेरमधील 'स्कँडल'वर आधारित आहे.

पाहा टीझर -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement