Fighter Song Ishq Jaisa Kuch: 'फायटर' मधील 'इश्क जैसा कुछ' नवीन गाणे रिलीज, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची अप्रतिम केमिस्ट्री

अलीकडेच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर मोस्ट अवेटेड फायटर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला जो प्रेक्षकांना खूप आवडला.

अलीकडेच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर मोस्ट अवेटेड फायटर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला जो प्रेक्षकांना खूप आवडला. आता या चित्रपटातील 'इश्क जैसा कुछ' हा दुसरा डान्स नंबर रिलीज झाला आहे. गाण्यात हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री छान दिसतेय. हे गाणे आपल्या आकर्षक रोमँटिक ट्रॅक, हृतिक आणि दीपिका यांच्यातील दमदार केमिस्ट्री, सुंदर व्हिज्युअल आणि मनाला भिडणारे संगीत याने प्रेक्षकांची मने जिंकले आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)