Fighter First Look: 'फायटर' चित्रपटामधील हृतिक रोशनचा लूक समोर, दीपिका पादुकोणच्या लूकबाबत उत्सुकता

'फायटर' या चित्रपटामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे.

अभिनेता  हृतिक रोशन (Hrithik Roshan), आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) 'फायटर' (Fighter)  या चित्रपटामधील हृतिकचा लूक रिलीज करण्यात आला आहे. या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'फायटर' या  चित्रपटामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे.  हृतिकनं त्याच्या फायटर या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया, कॉल साइन-पॅटी, डेजिग्नेशन: स्क्वाड्रन, पायलट, यूनिट: एयर ड्रॅगन्स, फाइटर फॉरएवर"

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement