Farrey Teaser: सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीचे थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री ही आता बॉलिवुडमद्ये पदार्पण करणार आहे,

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री ही आता बॉलिवुडमद्ये पदार्पण करणार आहे, सलमान खान फिल्म्स द्वारा प्रदर्शित, आगामी थ्रिलर चित्रपट फॅरी (Farrey) अलिझेह अग्निहोत्री आपला अॅक्टिंग डेब्यू करत आहे. चित्रपटाचा टीझर, नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे, जो एक आकर्षक सिनेमॅटिक अनुभव असल्याचे आश्वासन देतो. टीझर क्लासरूम ड्रामा आणि थरारक सस्पेन्सचा संकेत देतो, ट्विस्ट आणि वळणांसह जे प्रेक्षकांची ऊत्कंठा शिगेला पोहचवतात. (हेही वाचा - Prachand Poster: सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 'प्रचंड' चा फर्स्ट लूक पोस्टर समोर, सुशांत पांडाने केले चित्रपटाचे दिग्दर्शन)

पाहा टिझर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement