अभिनेत्री Yami Gautam ला ED चा समन्स; पुढील आठवड्यात कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

अभिनेत्री Yami Gautam ला ED चा समन्स देण्यात आला आहे. FEMA अंतर्गत काही अनियमिततेमधून हा समन्स पाठवले आहेत.

यामी गौतम (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री Yami Gautam ला ED चा समन्स देण्यात आला आहे. दरम्यान पुढील आठवड्यात कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement