Dunki New Posters: शाहरुख खानने शेअर केलं डंकी चित्रपटाचं नवं पोस्टर
डंकी या चित्रपटात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे, जे इंग्लंडला जाण्याचे स्वप्न बघत असतात.
किंग खान शाहरुखने डंकी या चित्रपटाचे दोन नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टर्सवरील कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. डंकी चित्रपटाच्या पोस्टरला शाहरुखनं खास कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं, "हम बिल्कुल उसी तरह दिख रहे हैं जैसे राजू सरने अपने अपने उल्लू के पट्ठों को इमेजिन किया था... इनके बारे में बहुत कुछ शेयर करना अभी बाकी है" डंकी या चित्रपटात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे, जे इंग्लंडला जाण्याचे स्वप्न बघत असतात.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement