Kill Buy 1 Get 1 Offer: मनोरंजनाची दुप्पट मज्जा, 'किल' चित्रपटाच्या एका तिकीटवर दुसरं तिकीट मोफत
किल चित्रपट रिलीझ झाल्यापासून प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मनोरंजनी मज्जा आता दुप्पट होणार आहे. चित्रपटाच्या टीमने एक विशेष ऑफ जाहीर केली आहे
Kill Buy 1 Get 1 Offer: किल चित्रपट रिलीझ झाल्यापासून प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मनोरंजनी मज्जा आता दुप्पट होणार आहे. चित्रपटाच्या टीमने एक विशेष ऑफ जाहीर केली आहे. १२ जुलै २०२४ रोजी चित्रपटाची तिकिटे खरेदी केल्यावर तुम्हाला एक विनामुल्य तिकिट मिळेल. या ऑपरचा लाभ घेण्यासाठी KILL कोड वापरा. किलमध्ये लक्ष्य तान्या माणिकलता आणि राघव जुयाल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि या विशेष ऑफरमुळे आणखी प्रेक्षकांना चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. ही ऑफर फक्त आजसाठी आहे. त्यामुळे त्वरा करा आणि या महान डीलचा लाभ घ्या. (हेही वाचा- Kriti Sanon अलिबागमध्ये बनवणार तिचं ड्रीम हाउस, 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट खरेदी)
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement