Doctor G: 'आयुष्मान खुराना-रकुल प्रीतचा' ‘डॉक्टर जी’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
(Doctor G) हा चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
अनेक बहुप्रतीक्षित चित्रपटांनी आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या यादीतच आता अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushman Khurrana) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांचा ‘डॉक्टर जी’ (Doctor G) हा चित्रपट देखील सामील झाला आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या नव्या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जंगली पिक्चर्स प्रोडक्शनचा चित्रपट असून, त्यामध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 17 जून 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement