Do Ghoont Song Out! निया शर्मा हिच्या धमाकेदार हॉट गाण्याचा पहा व्हिडिओ

निया शर्माचे( Nia Sharma) 'दो घुंट' (Do Ghut Mujhe Bhi Pila De) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे.

Nia Sharma ( Photo- YouTube )

निया शर्माचे( Nia Sharma)  'दो घुंट' (Do Ghut Mujhe Bhi Pila De) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याने रिलीज होताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये निया तिच्या सर्वात ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. आपल्या बोल्ड स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असणारी निया यावेळी 'दो घुंट मुझे भी पिला दे' बद्दल चर्चेत आहे. निया शर्मा सोशल मीडियावर या गाण्याचे सतत प्रमोशन करत होती. तेव्हापासून चाहते त्याच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. ऐका पूर्ण गाणं.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement