Disha Patani New Song: दिशा पटानीने शाहरुख खानच्या 'Kali Kali Aankhe' या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनला दिला हॉटनेसचा तडखा, पाहा व्हिडीओ
आणि, दिशा पटानी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याची झलक शेअर केली आहे.
दिशा पटानी (Disha Patani) बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यांचे एक गाणे लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणे शाहरुख खान आणि काजोलच्या 'बाजीगर' या आयकॉनिक चित्रपटातील असून 'ये काली काली आँखे' (Kali Kali Aankhe) असे या गाण्याचे नाव आहे. ऑल टाईम फेव्हरेट असलेले हे गाणे आजही लोकांना आवडते. हे गाणे पुन्हा रिक्रिएट करण्यात आले आहे. आणि दिशा पटानी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याची झलक शेअर केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)