Singham Again: सिंघम अगेन चित्रपटात पोलिसाच्या भुमिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री, रणवीर सिंगने केली कंमेट
बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगनेमध्ये पोलिसाची भुमिका साकरण्यासाठी या अभिनेत्रीने तीचा पहिला लुक शेअर केला आहे.
Singham Again: बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगनेमध्ये पोलिसाची भुमिका साकरण्यासाठी या अभिनेत्रीने तीचा पहिला लुक शेअर केला आहे. चाहत्यांनी तीचा लुक पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री दिपीका पदूकोणने तिचा पहिला लुक शेअर केला आहे. यात ती पोलिसांच्या भुमिकेत झळकणार आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दीपिकाने दोन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पोलिसांचा युनिफॉर्म परिधान करताना दिसत आहे. ती बंदुकीसह पोज देताना दिसते. दीपिकाने पोस्ट शेअर केल्यानंतर काही मिनिटांत, तिचा अभिनेता-पती रणवीर सिंग याने "आग लगा देगी" अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रेश्रकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Virat Kohli and Rohit Sharma: कसोटीतून निवृत्तीनंतर रोहित आणि विराटचे केंद्रीय करारातील ग्रेड कमी होणार? बीसीसीआयकडून आली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement