COVID 19 Vaccination: रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा ते अमेय वाघ कलाकारांनी कोविड 19 लस घेत शेअर केले खास फोटो
मुंबई मध्ये रितेश देशमुख यांनी पत्नी सोबत मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये लस घेतली. तर पुण्यात अमेय वाघनेही कोविड 19 ची लस घेतली आहे.
भारतामध्ये आता हळूहळू 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे आणि त्याला समाजातूनही उत्तम प्रतिसाद आहे. यामध्ये आता मुंबई, पुण्यात कलाकारांनी देखील सहभागी होत कोविड 19 ची लस टोचून घेतली आहे.
रितेश देशमुख
जिनिलिया देशमुख
सोनाक्षी सिन्हा
अमेय वाघ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत
House Arrest Web Show Controversy: अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल; Ullu App वर अश्लील सामग्री पसरवल्याचा आरोप
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement