'घरी बोलावून टॉप काढण्यास सांगितले'; दिग्दर्शक Sajid Khan वर अभिनेत्रीने केले धक्कादायक आरोप
नुकतेच स्वतःशी लग्न करून प्रसिद्धीच्या झोतात आलेली टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनी हिने साजिदवर खळबळजनक आरोप केले आहेत.
बिग बॉस 16 मध्ये अभिनेता-दिग्दर्शक साजिद खानच्या एंट्रीने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मी टूची चर्चा सुरू झाली आहे. 2018 मध्ये सुमारे 10 अभिनेत्री, मॉडेल आणि जर्नलिस्टनी साजिदवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. तेव्हापासून साजिदचा चित्रपटांवर बहिष्कार सुरू झाला. आता 4 वर्षांनंतर तो बिग बॉस-16 मध्ये छोट्या पडद्यावर दिसत असून पुन्हा मी-टूची चर्चा सुरू झाली. नुकतेच स्वतःशी लग्न करून प्रसिद्धीच्या झोतात आलेली टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनी हिने साजिदवर खळबळजनक आरोप केले आहेत. कनिष्काने सांगितले की, साजिद हाच तो दिग्दर्शक होता ज्याने तिला तिचे शरीर दाखवण्यासाठी टॉप काढण्यास सांगितले. एका चित्रपटामध्ये भूमिका देण्याच्या बहाण्याने साजिदने कनिष्काला घरी बोलावून कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement