The Lady Killer Trailer: 'द लेडी किलर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भुमिकेत
आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉच झाला आहे,
The Lady killer Trailer: बॉलिवूडचा अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर आगामी चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. बहुचर्चित 'द लेडी किलर' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला अर्जुनच्या धमाकेदाक एन्ट्री होते. चित्रपटात अर्जून कपूरचा खतरनाक लुक पाहायला मिळणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना रोमान्स पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी दोघांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर ट्रेलर व्हायरल होत आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंकर तो लगेच ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे.अजय बहल, पवन सोनी आणि मयंक तिवारी यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)