Bloody Daddy First Look: शाहिद कपूरच्या 'ब्लडी डैडी'चे पोस्टर प्रदर्शीत, पुन्हा एकदा दमदार भूमिकेत
पोस्टरमधील शाहिद कपूरच्या लूकचे खूप कौतुक केले जात आहे.
शाहिद कपूरने (Shahid Kapoor) त्याच्या ब्लडी डॅडी (Bloody Daddy) या नवीन चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले. यामध्ये शाहिद वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर आहेत, ज्यांनी यापूर्वी सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट सुलतान दिग्दर्शित केला आहे. पोस्टरमधील शाहिद कपूरच्या लूकचे खूप कौतुक केले जात आहे.
पहा फोटो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)