Bipasha Basu Announces Pregnancy: Bipasha Basu आणि Karan Singh Grover लवकरच होणार आई-बाबा; बिपाशाने खास फोटो शेअर करत दिली गूड न्यूज!
Bipasha Basu आणि Karan Singh Grover यांनी खास फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यात लवकरच बाळ येणार असल्याची गोड बातमी शेअर केली आहे.
Bipasha Basu आणि Karan Singh Grover लवकरच होणार आई-बाबा होणार आहेत. आज अभिनेत्री बिपाशाने खास फोटो शेअर करत ही गूड न्यूज शेअर केली आहे. फोटोसोबत तिने एक भावनिक पोस्ट देखील लिहली आहे. हे बिपाशा आणि करण यांचे पहिलं बाळ आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Bipasha Basu
Bipasha Basu - Karan Singh Grover
Bipasha Basu - Karan Singh Grover Baby
Bipasha Basu Announces Pregnancy
Bipasha Basu Baby Bump
Bipasha Basu Hot Photos
Bipasha Basu Pregnant
Bipasha Basu Sexy Outfit
Karan Singh Grover
करण सिंग ग्रोव्हर
बिपाशा बासू
बिपाशा बासू प्रेग्नंट
बिपाशा बासू प्रेग्नंट फोटो
बिपाशा बासू प्रेग्नेन्सी फोटोज
बिपाशा बासू फोटोज
बिपाशा बासू बेबी बम्प
बिपाशा बासू- करण सिंग ग्रोव्हर
Advertisement
संबंधित बातम्या
पुण्यात पैशांअभावी Deenanath Mangeshkar Hospital ने उपचाराला दिला नकार; गर्भवती महिलेचा मृत्यू, राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश
Ghibli Art Of Lord Ganesha: 'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; Mumbai Cha Raja Mandal ची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 Images: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी दिनी शिवरायांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी खास Photos, HD Images
UP Woman Gives Birth to 14th Child: उत्तर प्रदेशमध्ये 50 वर्षीय महिलेने दिला 14 व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेत झाली प्रसूती (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement