Bollywood News: ब्लॅक आऊटफीटमुळे भूमी पेडणेकर ट्रोल, सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर, जी सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या थँक यू फॉर कमिंग या चित्रपटासाठी चर्चेत होती.

Bhumi pednekar Troll

Bollywood News: मुंबईत गुरुवारी संध्याकाळी एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली. यावेळी भूमी पुन्हा चर्चेत आली आहे. तीच्या आऊटफीट मुळे ट्रोल झाली. भूमीने ब्लॅक सॅटिन गाऊन घातला होता. यावेळीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आऊटफीटमुळे भुमीला सोशळ मीडियावर चांगलं ट्रोल केल जात आहे. एका युजर्सने लिहले आहे की, तीची किडनी बाहेर आली आहे. काही युजर्सनी तीची खिल्ली उडवली आहे. ये दो मिसाइल इस्रायल को दे दे भेन काम आएगे उके असं ेका युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement