Bastar The Naxal Story Second Teaser: अदा शर्माच्या ‘बस्तर’चा दूसरा इमोशनल टीझर प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची पोस्टर्स अदा शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती. त्यानंतर अदाने याचा पहिला टीझरही शेअर केला होता.

Sunshine Pictures (Photo Credits: Youtube)

विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन व अदा शर्मा हे तिघे पुन्हा एकदा एकत्र आणखी एक धाडसी विषयावर बेतलेला चित्रपट लवकरच घेऊन आपल्यासमोर येणार आहेत. ‘द केरला स्टोरी’नंतर लगेचच काही दिवसात सुदीप्तो सेन यांनी आगामी ‘बस्तर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची पोस्टर्स अदा शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती. त्यानंतर अदाने याचा पहिला टीझरही शेअर केला होता.

पाहा टिझर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now