Bade Miyan Chote Miyan Teaser: Akshay Kumar आणि Tiger Shroff यांच्या दमदार अ‍ॅक्शन मधील 'बड़े मियां छोटे मियां' येणार Christmas 2023 ला!

Akshay Kumar आणि Tiger Shroff यांनी दमदार अ‍ॅक्शन मधील 'बड़े मियां छोटे मियां' रसिकांच्या भेटीला Christmas 2023 ला येणार असल्याची घोषणा केली आहे.

Bade Miyan Chote Miyan ।You Tube

Akshay Kumar आणि  Tiger Shroff यांनी दमदार अ‍ॅक्शन मधील  'बड़े मियां छोटे मियां' रसिकांच्या भेटीला  Christmas 2023 ला येणार असल्याची घोषणा केली आहे. या सिनेमामध्ये दोघांचा अंंदाज अपेक्षेप्रमाणे पॉवरपॅक्ट आहे. Ali Abbas Zafar ने  दिग्दर्शन केले आहे.  हा सिनेमा 1998 साली आलेल्या अमिताभ बच्चन आणि गोविंदा या जोडीच्या 'बडे मिया छोटे मिया'चा रिमेक नसणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement