बॉलिवूड अभिनेता अपारशक्ति खुराना च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन

बॉलीवूड अभिनेता अपारशक्ति खुराना च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. पत्नी आकृति आहूजा ने आज मुलीला जन्म दिला आहे.

Aparshakti Khurana & Aakriti Ahuja (Photo Credits: Instagram)

बॉलीवूड अभिनेता अपारशक्ति खुराना च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. पत्नी आकृति आहूजा ने आज मुलीला जन्म दिला आहे. ही गुडन्यज अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. यात त्याने मुलीचे नावही जाहीर केले आहे. अपारशक्ती आणि आकृती यांनी मुलीचे नाव आरजोई असे ठेवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement