Happy Birthday Virat Kohli: अनुष्काने विराटला दिल्या खास शुभेच्छा...

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आज आपला 33 वा बर्थडे साजरा करत आहे.

Anushka & Virat (Photo Credit - Instagram)

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohili) आज आपला 33 वा बर्थडे साजरा करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला जगभरातुन शुभेच्छाच वर्षाव होत आहे. अश्यातच विराटची बायको अनुष्का शर्माची (Anushka Sharma) एक खास पोस्ट चर्चेत आहे, तिने खास पोस्ट लिहुन विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement