Antim’s Vighnaharta Song: अजय गोगावले च्या दमदार आवाजातील 'विघ्नहर्ता' गाणं रसिकांच्या भेटीला; Salman Khan सोबत वरूण धवन, आयुष शर्मा थिरकले (Watch Video)

अंतिम या सलमान खानच्या आगामी सिनेमाची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.

Vighnaharta Song | PC: Instagram / Salman Khan ( Screengrab From Video)

अवघ्या काही तासांवर गणपती बाप्पाचं आगमन येऊन ठेपलेलं असताना आज (9 सप्टेंबर) अंतिम या सलमान खानच्या आगामी सिनेमातील 'विघ्नहर्ता' गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सलमान सोबत आयुष शर्मा, वरूण धवन झळकला अहे. विघ्नहर्ता या दमदार गाण्याला अतुल गोगावले याचा आवाज आहे तर हितेश मोडकचं  संगीत आहे.

विघ्नहर्ता गाणं 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now