Animal Trailer: बाप-लेकाच्या नात्यावर बेतलेला 'अ‍ॅनिमल' सिनेमाचा ट्रेलर आला भेटीला (Watch Video)

अ‍ॅनिमल सिनेमा 1 डिसेंबर दिवशी प्रदर्शित होणार आहे. संदीप वांगा रेड्डी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

Animal | You Tube

बाप-लेकाच्या नात्यावर बेतलेला 'अ‍ॅनिमल' सिनेमाची खूप चर्चा सुरू आहे. अशात आज या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बापासाठी 'भयानक' वेडा असलेल्या एक मुलाची कहाणी या सिनेमामध्ये दाखवण्यात आली आहे. अनिल कपूर आणि रणबीर कपूर  ही बाप-लेकाची जोडी या सिनेमामध्ये आहे. सोबतच या सिनेमात रश्मिका मंदाना, बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर वरूनच सिनेमात  असणार्‍या 'रानटीपणाच्या तीव्रतेचा' तुम्हांला अंदाज येईल. Animal Teaser Released Burj Khalifa: रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ टीझर बुर्ज खलिफावर झळकला 

पहा अ‍ॅनिमल ट्रेलर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement