Animal OTT Release: 'अ‍ॅनिमल' ओटीटीवर नव्या वर्षात होणार रिलीझ, जाणून घ्या कुठे पाहता येणार

संदीप रेड्डी वांगा 'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा वडील-मुलाच्या नात्याभोवती फिरणारा आहे.

Animal Teaser (PC - Instagram)

'अॅनिमल' हा सिनेमा (Animal Movie) 2024 च्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मने 'अॅनिमल'चे ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत. ओटीटीवर सिनेमागृहात न दाखवलेले सिन्सही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) 'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा वडील-मुलाच्या नात्याभोवती फिरणारा आहे. (हेही वाचा -Animal Box Office Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने रचला विक्रम, 'पठाण', 'जवान','दंगल'चा मोडला रेकॉर्ड)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Animal The Film (@animalthefilm)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement