Animal Box Office Collection: रणबीरच्या 'अॅनिमल'ने रचला विक्रम, 'पठाण', 'जवान','दंगल'चा मोडला रेकॉर्ड
रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने जगभरात 717.46 कोटींचा गल्ला जमवला आहे. सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिस मोठी कमाई करत आहे. 'पठाण','जवान' आणि 'दंगल' या सिनेमांचाही रेकॉर्ड या सिनेमाचा विक्रम देखील या चित्रपटाने मोडला आहे. रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने जगभरात 717.46 कोटींचा गल्ला जमवला आहे. सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. (हेही वाचा - Year Ender 2023: 2023 या वर्षात बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटांचा दबदबा, जाणून घ्या)
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2023 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

