Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात सुहाना खान, आर्यन खान, दिशा पटानी आणि इतर बॉलीवूड सेलिब्रिटीनी आपली उपस्थि दाखवली.

सुहाना खान तिचा भाऊ आर्यन खान. आणि अभिनेत्री दिशा पटानीने 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात ग्लॅमरस एंट्री केली आहे.

Photo Credit : Instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात सुहाना खान, आर्यन खान, दिशा पटानी आणि इतर बॉलीवूड सेलिब्रिटीनी आपली उपस्थिती दर्शवली. सुहाना खान तिचा भाऊ आर्यन खान. आणि अभिनेत्री दिशा पटानीने 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात ग्लॅमरस एंट्री केली आहे. प्रत्येकजण एकदम उत्कृष्ट दिसत होते. या दिव्य लग्नसोहळ्याला बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे सध्या संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. हेही वाचा: Anant Ambani Radhika Merchent Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात एमएस धोनी पोहोचला कुटुंबासह; पाहा व्हिडिओ

विडियो पहा: 

आर्यन खान आणि सुहान खान 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

दिशा पटनी 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)