Anant Ambani Radhika Merchent Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात एमएस धोनी पोहोचला कुटुंबासह; पाहा व्हिडिओ
माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासह अनंत-राधिकाच्या लग्नात पोहोचला आहे. धोनीने सोनेरी रंगाचा ड्रेस घातला आहे, जो पठाणी कुर्ता आणि सलवारसारखा दिसतो. दुसरीकडे, साक्षी सिंह हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात छान दिसत आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani Radhika Merchent Wedding) यांनी अखेर 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली. या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींना बोलवण्यात आले आहे. आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासह अनंत-राधिकाच्या लग्नात पोहोचला आहे. धोनीने सोनेरी रंगाचा ड्रेस घातला आहे, जो पठाणी कुर्ता आणि सलवारसारखा दिसतो. दुसरीकडे, साक्षी सिंह हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात छान दिसत आहे. त्याची मुलगी झिवा धोनी देखील पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर आणि क्यूट दिसत आहे. याआधी काल झालेल्या पूजा समारंभात एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी देखील दिसले होते.
पाहा व्हिडिओ
#WATCH | Cricketer Mahendra Singh Dhoni along with his wife Sakshi and daughter Ziva arrive for Anant Ambani-Radhika Merchant wedding at Jio World Convention Centre in Mumbai pic.twitter.com/cge6jyNwdO
— ANI (@ANI) July 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 07:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

