Anant Ambani and Radhika Merchant Reception: नीता अंबानींनी माध्यमांचे आणि फोटोग्राफरचे मानले आभार

एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. त्यानंतर

देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी 12 जुलैला लग्नबंधनात अडकला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. त्यानंतर आज अनंत-राधिकाचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी नीता अंबानी पोहोचल्या. यावेळी त्यांनी माध्यमांचे व पापाराझींचे आभार मानले.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)