Akshay Kumar's Mother Funeral: अभिनेता अक्षय कुमारच्या आईच्या अंतिम संस्कारासाठी Riteish Deshmukh दाखल

रितेश देशमुख अक्षय कुमारच्या आईच्या अंत्यदर्शनाला पोहचला आहे.

ritesh deshmukh

अभिनेता अक्षय कुमारच्या आईचे आज सकाळी मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं आहे.अक्षय कुमारने ट्वीट करत ही दु:खद बातमी शेअर केली. अभिनेता रितेश देशमुख ही अक्षय कुमारच्या आईच्या अंतिम संस्काराला पोहचला आहे.

View this post on Instagram

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement