Akshay Kumar visited Baba Kedarnath Temple: अभिनेता अक्षय कुमार ने घेतलं केदारनाथ मंदिर मध्ये दर्शन ( Watch Video)

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने बाबा केदारनाथ मंदिरामध्ये आज दर्शन घेतलं आहे.

Akshay Kumar | Twitter/ANI

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने बाबा केदारनाथ मंदिरामध्ये आज दर्शन घेतलं आहे. सध्या चारधाम यात्रा भाविकांसाठी खुली करण्यात आल्याने मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी आहे. अनेकांनी यावेळी अक्षय कुमार सोबत सेल्फी देखील क्लिक केले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)