Sarfira’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि राधिका मदान यांचा 'सरफिरा' चित्रपट लवकरच ओटीटीवर, या दिवशी प्रेक्षकांना पाहता येणार घरबसल्या

अक्षय कुमार आणि राधिका मदान आणि परेश रावल यांचा चित्रपट सरफीरा लवकर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून आणि समीक्षकाकडून मिश्र प्रतिसाद मिळाला.

Photo Credit-x

Sarfira’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि राधिका मदान आणि परेश रावल यांचा चित्रपट सरफीरा  लवकर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून आणि समीक्षकाकडून मिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपट १२ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. सरफारा हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. चित्रपटासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. डिन्से हॉटस्टार यांच्या सोशल मीडिया अकांऊटवरून ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आली.  (हेही वाचा-  किक 2' च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा, फर्स्ट लूक केला शेअर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now