Akshay Kumar Metro Viral Video: मुंबईतील रहदारी टाळण्यासाठी अक्षय कुमार आणि दिनेश विजन यांनी निवडली मेट्रो, अभिनेत्याच्या प्रवासाचा व्हिडिओ झाला व्हायरल (Watch Video)

याआधीही त्यांनी मेट्रोने प्रवास केला होता.

Akshay Kumar Metro Viral Video: मुंबईच्या भीषण रहदारीतून सुटण्यासाठी सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि चित्रपट निर्माते दिनेश विजन यांनी नुकतीच मेट्रो ट्रेन पकडली. त्याचा अनोखा प्रवास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये खिलाडी कुमार पूर्णपणे काळ्या रंगाचा ड्रेस आणि पांढरा मास्क घातलेला दिसत होता. या अनपेक्षित प्रवासादरम्यान अक्षय आणि दिनेश हसताना आणि विनोद करताना दिसले.आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईतील रहदारी टाळण्यासाठी अक्षय कुमारने मेट्रोची निवड करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी मेट्रोने प्रवास केला होता. (हे देखील वाचा: Annapoorani Controversy: नेटफ्लिक्सवरून काढला 'अन्नपूर्णी' चित्रपट; 'प्रभू रामाचा अनादर' केल्याप्रकरणी अभिनेत्री Nayanthara विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)