Singham Again: ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; लवकरच शूटिंगला सुरुवात

‘सिंघम अगेन’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Ajay And Rohit

Singham Again: अजय देवगण (Ajay Devgan) आणि रोहीत शेट्टी (Rohit Shetty) पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. सिंघमचा तिसरा भाग अर्थात ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिंघम अगेन’ (Singham Again) हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement