Adipurush New Song: आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला (पाहा गाणे)

जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत.

Adipurush

आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटामधील जय श्री राम (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. अनेक नेटकरी या गाण्याचं कौतुक करत आहेत.

पाहा गाणे -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement