अभिनेत्री Pooja Bhalekar ने शेअर केला Black Bikini मधील मादक फोटो, पहा

पूजाने तिचे ब्लॉक कलरच्या बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.

Pooja Bhalekar (PC - Instagram)

अभिनेत्री पूजा भालेकर तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी खूप लोकप्रिय आहे. ती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी आणि बोल्ड स्टाईलमधले अनेक फोटो पोस्ट करत असेत. पूजाने तिचे ब्लॉक कलरच्या बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Bhalekar (@ipoojabhalekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement