अभिनेत्री Pooja Bhalekar ने सोशल मिडीयावर लावली आग, शेअर केला बिकिनी वरचा Hot व्हिडिओ

राम गोपाल यांच्या सिनेमातून पूजा भालेकर या नव्या अभिनेत्रीची इंट्री होणार आहे. सध्या या नव्या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर आग लावली आहे.

Actress Pooja Bhalekar (Phot- Instagram)

बॉलीवुड चे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या सिनेमाची खुप चर्चा होत आहे. आणि सिनेमापेक्षा त्यात नव्याने प्रेक्षकांसमोर दाखल होणाऱ्या मराठमोठ्या अभिनेत्रीची अधिक चर्चा होताना पहायला मिळत आहे. राम गोपाल यांच्या सिनेमातून पूजा भालेकर या नव्या अभिनेत्रीची इंट्री होणार आहे. सध्या या नव्या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर आग लावली आहे. पूजा ने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यात तिने बिकिनी घातली असून ती त्यात कमालीची हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Bhalekar (@ipoojabhalekar)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement